शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त होते. मंगळवारपासून नगर परिषद, महसूल, पोलीस आदी विभागांनी संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याला सुरुवात केली. ...
नगरपरिषदेत समाविष्ट क्षेत्रातील मूलभूत सुविधा पूर्ण करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नगरसेवकांनी बुधवारी पालिकेसमोर उपोषण केले. ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्य पारदर्शक प्रशासनावर भडकले. सदस्यांनी थेट सीईओंवर मनमानी करीत असल्याचा आरोप करून अधिकारी, कर्मचारी तुमच्या दहशतीखाली वावरत असल्याचा आरोप केला. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने शहराच्या विविध भागात पाणी समस्या निर्माण झाली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्डात तर पाणी पेटले आहे. ...
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यावर बहिष्कार दर्शविण्यासाठी व विदर्भ राज्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक आम्ही दिली आहे. ...