तालुक्यात विविध ठिकाणी ग्रामसेवक मंडळींना मारहाण तर काही गावांमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तरी सुद्धा यामध्ये संबधीत आरोपींवर कार्यवाही होत नाही. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पहिल्यांदाच वातानुकूलित शिवशाही बसेस दाखल होत आहेत. अशा ४६० बसेसच्या चेसीसचा पुरवठा टाटा मोटर्सकडून तर बॉडीचा पुरवठा मुंबई व कर्नाटकातील बेळगावच्या कंपन्यांकडून केला जात आहे. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या विसाव्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
रूपेश उत्तरवार।ऑनलाईन लोकमत यवतमाळ : कर्जमाफीची घोषणा होऊन महिना लोटला. आता दुसरी यादीही प्रसिद्ध झाली. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात छदामही जमा झाला नाही. या दोन्ही आता चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ...
गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशी उद्ध्वस्त केल्यानंतर शेतकऱ्यांची आशा तूर पिकावर होती. मात्र गत चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळींचा प्रादूर्भाव वाढला आहे. ...
गाव तेथे रस्ता, हे शासनाचे बीद्र आहे. सर्व लहानसहान गावे, पोड, तांडा वस्त्या रस्त्याने जोडण्याची शासनाची योजना असताना तालुक्यातील १०० टक्के कोलामांची वस्ती असलेले आदिवासीबहुल .... ...