यंदा कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने वणी तालुक्यातील ४५ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ...
कागदपत्रांची पूर्तता करूनही रोटावेटरच्या अनुदानासाठी उंबरठे झिजवून कंटाळलेल्या एका शेतकऱ्याने चक्क येथील तालुका कृषी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
पाणीटंचाईच्या कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही. याकामात हयगय करणाºया दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी येथे दिला. ...
६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. या घटनेचा येथील मुस्लीम समाज बांधवांनी निषेध नोंदवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. ...
उद्योगांची संख्या मोठी असलेल्या वणी परिसरात गेल्या पाच वर्षांत एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. व्यापक जनजागृतीचा हा परिणाम असल्याचे मानले जाते. ...