आयुष्यभर वनसंपदा आणि वन्यप्राण्यांवर जीवापाड प्रेम करूनही पैनगंगा अभयारण्यातही आदिवासी बांधवांच्या नशिबी खरतड रस्तेच आहेत. अभयारण्याच्या जाचक अटींमुळे बंदीभागातील रस्त्यांची डागडुजीही केली जात नाही. ...
नगरपरिषद हद्दीतील देऊरवाडा पुनर्वसन येथील पाणीपुरवठा गेल्या दहा दिवसांपासून ठप्प पडल्याने या परिसरातील संतापलेल्या महिलांनी गुरूवारी पाण्यासाठी पालिकेवर धडक दिली. ...
गत काही वर्षांपासून अखेरच्या घटका मोजत असलेल्या वसंत सहकारी साखर कारखाचा कर्जापोटी जिल्हा बँकेने अखेर ताबा घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कायमचा बंद होण्याचे संकेत आहेत. ...
एसटी महामंडळाने आरामदायी, वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या असल्या तरी या शिवशाहीने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच वांधे केले आहेत. ...
मोबाइल फोनचे सीडीआर (कॉल्सचा तपशील) कंपन्यांकडून मिळवण्यासाठी आरोपींनी यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयीन ई-मेलचा वापर केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ...
तब्बल दहा बळी घेणाºया नरभक्षक वाघिणीचा आता हत्तीवरून शोध घेतला जात आहे. मुंबईतील वन्यजीवप्रेमीने वाघिणीला मारण्यास विरोध दर्शविल्याने वाघिणीला ठार करण्याचे आदेश मागे घेण्यात आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : येथील जलाराम मंदिरात मंगळवारी यवतमाळ जिल्हा विकास मंचतर्फे व्यसनमुक्ती चळवळीत कार्य करणाºयांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री शिवाजीराव मोघे होते. त्यांनी समाज व्यसनमुक्त करणे ही देशाची गरज ...
मुला-मुलींमध्ये भेद करण्याचा संकुचित विचार आता कालबाह्य होत आहे. कुटुंबात लोकशाही असेल तर देशातही लोकशाही नांदेल. स्त्री-पुुरुषांनी एकमेकांशी संवेदनशील होऊन माणूस म्हणून जगावे, असे प्रतिपादन डॉ. गीताली वि.मं. यांनी केले. ...