शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-कार अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

चंद्रपूर येथून एक ट्रक (एम.एच.३४/ए.बी.१८४१) लिक्वीड सिमेंट घेवून सुकळी कॅम्प येथे जात होता. या ट्रकने यवतमाळ-आर्णी मार्गावरील मनपूर फाट्यानजीक समोर जाणाऱ्या कारला (एम.एच३८/३२९४) धडक दिली. यामुळे कार पलटी झाली. त्यातील चार जण जखमी झाले. ट्रकसुद्धा अपघातानंतर पलटी झाला. त्यात चालक जितेंद्र भुवाल ठाकूर (३०) रा.रामनगर जि.बलिया केबिनमध्ये अडकला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : चंद्रपूरवरून सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. यात ट्रकचालक जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी रात्री घडली.चंद्रपूर येथून एक ट्रक (एम.एच.३४/ए.बी.१८४१) लिक्वीड सिमेंट घेवून सुकळी कॅम्प येथे जात होता. या ट्रकने यवतमाळ-आर्णी मार्गावरील मनपूर फाट्यानजीक समोर जाणाऱ्या कारला (एम.एच३८/३२९४) धडक दिली. यामुळे कार पलटी झाली. त्यातील चार जण जखमी झाले. ट्रकसुद्धा अपघातानंतर पलटी झाला. त्यात चालक जितेंद्र भुवाल ठाकूर (३०) रा.रामनगर जि.बलिया केबिनमध्ये अडकला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.दरम्यान या अपघातप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. यवतमाळ ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिरभाते यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

टॅग्स :Accidentअपघात