शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध पतीने केला पत्नीचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

मीराबाई रामचंद्र देवतळे (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर रामचंद्र भोजाजी देवतळे असे मारेकरी पतीचे नाव आहे. या दाम्पत्यात नेहमीच घरगुती कारणावरून वादविवाद होत होता. शनिवारीही दोघात कडाक्याचे भांडण झाले. त्यातच रामचंद्रने मीराबाईच्या डोक्यावर मोगरीने प्रहार केले. आधीच थकलेले वय, त्यात सततच्या भांडणामुळे वाढता मानसिक ताण आणि मोगरीचे घाव वृद्ध मीराबाई सहन करू शकली नाही.

ठळक मुद्देघरगुती वाद । डोक्यात मोगरीने घातले घाव

लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : वयोवृद्ध पती-पत्नीमध्ये सतत होणाऱ्या भांडणाचे पर्यवसान शनिवारी थेट खुनात झाले. रागाच्या भरात ७० वर्षाच्या पतीने ६५ वर्षाच्या पत्नीच्या डोक्यात लाकडी मोगरीने सपासप घाव घातले. म्हातारी पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि गतप्राण झाली. समाजमन सुन्न करणारी ही घटना तालुक्यातील सायफळ गावात घडली.मीराबाई रामचंद्र देवतळे (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर रामचंद्र भोजाजी देवतळे असे मारेकरी पतीचे नाव आहे. या दाम्पत्यात नेहमीच घरगुती कारणावरून वादविवाद होत होता. शनिवारीही दोघात कडाक्याचे भांडण झाले. त्यातच रामचंद्रने मीराबाईच्या डोक्यावर मोगरीने प्रहार केले. आधीच थकलेले वय, त्यात सततच्या भांडणामुळे वाढता मानसिक ताण आणि मोगरीचे घाव वृद्ध मीराबाई सहन करू शकली नाही. गंभीर जखमी झालेल्या मीराबाईला वाईबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे डॉ. हुलसुरे यांनी तिला मृत घोषित केले.आत्महत्येच्या प्रयत्नातील पती पोलिसांच्या तावडीतपत्नीला मारल्यानंतर रामचंद्र आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो दातोडी शिवारातील जंगलाकडे पळाला, असे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी दाखल झालेल्या शिंदखेड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी कारवाई केली.

टॅग्स :Murderखून