शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

खात्यांतर्गत फौजदारांच्या ज्येष्ठता यादीवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 4:48 AM

तब्बल पाच वर्षांनंतर खात्यांतर्गत फौजदारांची ज्येष्ठता यादी जारी झाली. मात्र, त्यात प्रचंड घोळ असल्याने, राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यावर आक्षेपांचा अक्षरश: पाऊस पडतो आहे.

- राजेश निस्ताने यवतमाळ : तब्बल पाच वर्षांनंतर खात्यांतर्गत फौजदारांची ज्येष्ठता यादी जारी झाली. मात्र, त्यात प्रचंड घोळ असल्याने, राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यावर आक्षेपांचा अक्षरश: पाऊस पडतो आहे.गेल्या आठवड्यात पोलीस महासंचालक कार्यालयाने खात्यांतर्गत फौजदार परीक्षेतून पात्र ठरलेल्या १६ हजार पोलीस कर्मचा-यांची अस्थायी यादी जारी केली. त्यात प्रचंड चुका आहेत. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांची नावे यादीत आहेत. कित्येक कर्मचाºयांच्या नियुक्तीच्या व जन्मतारखा चुकविण्यात आल्या आहेत. यादीतील अनेक कर्मचारी या महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत.कित्येक कर्मचा-यांची नावे गहाळ आहेत. अमरावती ग्रामीण पोलीस दलातील सव्वादोनशे कर्मचारी ही परीक्षा उत्तीर्ण झाले असताना एकाचेही नाव यादीत नाही. या यादीवर आता ३० जूनपर्यंत आक्षेप मागविले आहेत. त्यानंतर, ही यादी अंतिम केली जाईल. राज्याच्या विविध भागांतून या यादीवर आक्षेप घेण्यात येत असल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात आले.