शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

नवे नऊ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

पुसदमध्ये चार, नेरमध्ये एक तर दारव्हा येथे चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यासोबतच एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. गत २४ तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १७१ अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी नऊ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १६२ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी वैद्यकीय महाविद्यालयाने १४ नमुने नव्याने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे.

ठळक मुद्देसंख्या वाढतेय : पुसद, दारव्हा, नेर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी आणखी नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल आला आहे. तर एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५१ वर पोहोचली आहे.पुसदमध्ये चार, नेरमध्ये एक तर दारव्हा येथे चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यासोबतच एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. गत २४ तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १७१ अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी नऊ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १६२ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी वैद्यकीय महाविद्यालयाने १४ नमुने नव्याने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत दोन हजार ९९२ नमुने तपासणीकरिता पाठविले. यापैकी २९६१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला तर ३१ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आतापर्यंत २१० वर पोहोचली आहे. १५० रुग्ण बरे झाले आहेत. नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णसंख्या ५१ वर पोहोचली आहे.ग्रामीण भागातील लोक बिनधास्तग्रामीण भागात कोरोना वाढत चालला आहे. मात्र या ठिकाणी कुणालाही कोरोनाची किंचितही भीती नाही. यातूनच बेसावध नागरिकांमध्ये कोरोना शिरत आहे. अशाच पद्धतीने पुढील काळात निष्काळजीपणा कायम ठेवला तर ही संख्या आणखी झपाट्याने वाढण्याचा धोका आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या