शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नाबार्डने तूर व चणा खरेदी करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:33 PM

तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन देऊन नाबार्डने तूर व चणा खरेदी करावा, अशी मागणी केली आहे. नाबार्डतर्फे यापूर्वी खरेदी सुरू करण्यात आली होती. परंतु शासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे खरेदी थांबली.

ठळक मुद्देकाँग्रेसचे निवेदन : नेर तहसीलदारांना शिष्टमंडळ भेटले

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन देऊन नाबार्डने तूर व चणा खरेदी करावा, अशी मागणी केली आहे.नाबार्डतर्फे यापूर्वी खरेदी सुरू करण्यात आली होती. परंतु शासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे खरेदी थांबली. माल ठेवण्यासाठी गोदाम नसणे आणि बारदाणाचा तुटवडा आदी कारणे यासाठी सांगितली गेली. तालुक्यात चार हजार शेतकरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. कार्यप्रसंग, बँकेचे कर्ज, आरोग्य आदी बाबींमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत शेतमाल खरेदी करून चुकारे त्वरित द्यावे, अशी मागणी केली. निवेदन देताना काँगे्रस कमिटीचे तालुकाध्यक्ष विनायक भेंडे, पंजाबराव खोडके, राजेंद्र माहुरे, राजेंद्र चिरडे, बाशिद खान, सदाशिव गावंडे, अनिल चव्हाण, विजया सांगळे, मो. राजिक मो. सादिक, शहबाज कलाम, अन्सार खाँ पठाण, मोहन खोडके, विनोद पाटमासे, वैभव बगमारे, रत्नाबाई मिसळे, वजेंद्र मानेकर, धनंजय वानखडे, संतोष सोनडवले आदी उपस्थित होते.