शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

दारूड्या तरूण मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

पोलीस पाटील नामदेव तोरकड यांनी या घटनेची महागाव पोलीस ठाण्याला आणि रामदासच्या पत्नीला दिली. महागाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या घटनेतील संशयित आरोपी भीमराव लक्ष्मण रणमले (वय ७०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान रामदासच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भीमराव विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देवृद्ध पित्याला अटक : आईची फिर्याद, महागाव ठाणे

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : दारू पिऊन दररोज घरी वाद घालणाऱ्या मुलाला पित्यानेच ठार मारल्याची घटना तालुक्यातील मलकापूर (चिखली) येथे सोमवारी रात्री ११.३० वाजता घडली. रामदास भीमराव रणमले (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.रामदास नेहमीप्रमाणे सोमवारी मद्यधुंद अवस्थेत घरी आला. क्षुल्लक विषयावरून वडिलांसोबत वाद घालून त्याने जोरदार भांडण केले. त्यात वडिलांनी केलेल्या हाणामारीत तो अत्यंत गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पुसद येथे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.पोलीस पाटील नामदेव तोरकड यांनी या घटनेची महागाव पोलीस ठाण्याला आणि रामदासच्या पत्नीला दिली. महागाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या घटनेतील संशयित आरोपी भीमराव लक्ष्मण रणमले (वय ७०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान रामदासच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भीमराव विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. रामदास हा विवाहित असून पती-पत्नीत वाद असल्याने त्याची पत्नी मागील दीड वर्षापासून पत्नी माहेरी राहत आहे. या मद्यपी मुलाचा कुटुंबालाच त्रास होता. दारूमुळे घरात सातत्याने भांडणे होत होती. अखेर त्याचे पर्यवसान खुनात झाले.घरगुती वादात ही घटना घडली आहे. यातील आरोपी मृताचे वडील भीमराव रणमले यांना आम्ही ताब्यात घेतले आहे. यामध्ये मृतांच्या आईचे बयाण नोंदविले.- दामोदर राठोड,ठाणेदार, महागाव.

टॅग्स :Murderखून