शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला यवतमाळमध्ये टिप्परची धडक; १५ दिवसांतील दुसरा अपघात

By सुरेंद्र राऊत | Updated: February 26, 2026 23:48 IST

खासगी रुग्णालयात घेतला उपचार

सुरेंद्र राऊत, यवतमाळ: यवतमाळ-वाशिम लाेकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला (क्र. एमएच-२९ बीव्ही-०३३३) अपघात झाला. दारव्हा-दिग्रस मार्गावर साखरा येथील कार्यक्रमातून गुरूवारी सायंकाळी ७ वाजता खासदार देशमुख हे वाहनाने दिग्रसकडे जात असताना एमएच-४० बीजी-६४०३ क्रमांकाच्या टिप्परने मागून जोरात धडक दिली. कारचा मागील भाग क्षतीग्रस्त झाला. यात खासदारांच्या मानेला झटका पडला तर चालकाच्या हाताला जखम झाली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

अपघाताची माहिती मिळताच दिग्रस पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तर खासदार संजय देशमुख हे दिग्रस येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले. त्यांची प्रकृती चांगली असून डॉक्टरांकडून प्राथमिक तपासण्या करण्यात आल्याची माहिती स्वीय्य सहायकाने दिली. देशमुख यांच्या वाहनाला १५ दिवसात हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी आर्णी येथे भरधाव टिप्परने मागून धडक दिली होती. त्यातही सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.

१५ दिवसांतील दुसरा अपघात, खासगी रुग्णालयात घेतला उपचार

संजय देशमुख यांच्या वाहनाला १५ दिवसांत हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी आर्णी येथे भरधाव टिप्परने मागून धडक दिली होती. त्यातही सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : MP Sanjay Deshmukh's Car Hit by Tipper in Yavatmal

Web Summary : MP Sanjay Deshmukh's car was struck by a tipper truck near Yavatmal, injuring his neck and his driver's hand. This is the second accident involving his vehicle in fifteen days, prompting a police investigation and hospital visit.
टॅग्स :AccidentअपघातMember of parliamentखासदार