बोरीअरब येथे आंदोलन... शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, या मागणीसाठी भारतीय किसान संघातर्फे बोरीअरब (ता.दारव्हा) येथे मंगळवारी सायंकाळी धरणे दिले. टरबूज आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला.
बोरीअरब येथे आंदोलन...
By admin | Updated: June 7, 2017 00:51 IST