मायबाप सरकार न्याय द्या ! : गरिबी, बेरोजगारी अशा अनेक समस्या भेडसावत असल्याने गोवारी समाजाला न्याय मिळावा, अशी मागणी आता समाजातून पुढे आली आहे. त्यासाठी शुक्रवारी आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या नेतृत्वात गोवारी बांधव समता मैदानात एकवटले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}