शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

खासगी डॉक्टरांना रुग्ण तपासणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

कोविडसह विविध मुद्यांवर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी खासगी डॉक्टर सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासत नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी मनाई केल्याचे सर्रास सांगत असल्याचा मुद्दा सदर प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर आपण रुग्ण न तपासण्याबाबतचे कोणतेही लेखी अथवा मौखिक आदेश दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देसर्दी, ताप, खोकला : जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश, फौजदारीचाही इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खासगी डॉक्टरांनी सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासू नये असा कुठलाही आदेश आपण जारी केलेला नाही. खासगी डॉक्टरांना या आजाराचे रुग्ण तपासणे बंधनकारक आहे. जे डॉक्टर ही जबाबदारी टाळतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी स्पष्ट केले.कोविडसह विविध मुद्यांवर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी खासगी डॉक्टर सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासत नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी मनाई केल्याचे सर्रास सांगत असल्याचा मुद्दा सदर प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर आपण रुग्ण न तपासण्याबाबतचे कोणतेही लेखी अथवा मौखिक आदेश दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण नेहमीच आयएमएच्या संपर्कात राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.‘वॉकिंग सॅम्पल्स’ची संकल्पनाजिल्हाधिकारी म्हणाले, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला त्याच्या घरीच आयसोलेट करता येणार आहे. असे ४४ रुग्ण सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. शिवाय कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीकरिता ‘वॉकिंग सॅम्पल्स’ ही संकल्पना राबविली जात आहे.मृत्यू दर २.६८ टक्के, बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्केजिल्ह्यात कोरोना मृत्यूचा दर हा २.६८ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे. मृतांमध्ये सारीची लक्षणे असलेले व कोरोना पॉझिटिव्ह ४३ जणांचा समावेश आहे. सात जणातच केवळ कोरोनाची लक्षणे होती. यावरून स्थिती नियंत्रणात असल्याचे दिसते. ५० मृतांमध्येही पाच जण बाहेर जिल्ह्यातील आहे. त्यांना वगळल्यास मृत्यूदर आणखी कमी होतो. केंद्राच्या निर्देशाप्रमाणे दहा लाख लोकांमध्ये १४० टेस्ट करा असे निर्देश आहे. प्रत्यक्षात ८०० टेस्ट केल्या जात आहे. तपासणीमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्यांचा रेट हा ७.७ टक्के असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टर