शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 20:12 IST

संदीप राऊत / तिवसा सेवाभावी कार्याची शासनाकडून दखल  तिवसा : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमचे सरचिटणीस ...

संदीप राऊत / तिवसासेवाभावी कार्याची शासनाकडून दखल तिवसा : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे खासगी सेवक राहिलेले तसेच महाराजांच्या सहवासात राहून जनार्दन बोथे यांनी आपले अवघे आयुष्य गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यासाठी समर्पित केले. राष्ट्रसंतांच्या कार्याचा वारसा आजही ते समर्थपणे चालवत आहे. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातून शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. तसेच दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात येणाऱ्या लाखो भाविकांचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात श्री गुरुदेव सेवा मंडळाची ख्याती आहे.

त्यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा त्यांच्या नि:स्वार्थ सेवाभावी कार्याची पावती असल्याने लाखो गुरुदेव भक्तांकडून अभिनंदन तथा समाधान व्यक्त करण्यात येत आहे.हा भगव्या टोपीचा गौरव आहे....वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर सेवा मंडळाची वाटचाल आहे. हा कुण्या एका व्यक्तीचा सन्मान नसून श्री गुरुदेव सेवा मंडळाचा व विशेष म्हणजे भगव्या टोपीचा गौरव आहे.- जनार्दनपंत बोथे, सरचिटणीस श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम

English
हिंदी सारांश
Web Title : Janardan Pant Bothe Honored with Padma Shri Award

Web Summary : Janardan Pant Bothe, General Secretary of Shri Gurudev Seva Mandal, receives Padma Shri for selfless service. A devotee of Rashtrasant Tukdoji Maharaj, he dedicated his life to the Mandal's work, impacting education, health, and social initiatives. Millions of devotees celebrate this honor.
टॅग्स :padma shri awardsपद्मश्री पुरस्कार