शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने यवतमाळकरांची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:00 IST

शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास शहरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर हा पाऊस कोसळत होता. या पावसामुळे शहरातील चमेडियानगर, पॉवर हाऊस परिसर, भारतनगर, अंबिकानगर, सुराणा ले-आऊट, उमरसरा, रेल्वेलाईन परिसर, वीटभट्टी परिसर या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शुक्रवारी सकाळी तासभर जोरदार पाऊस कोसळला. या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. पालिकेने योग्यप्रकारे नाला सफाई केलेली नसल्याने मुसळधार पावसाने नाल्या तुंबल्या आणि पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसले. तलावफैल, अंबिकानगर, वीटभट्टी परिसरासह अनेक भागातील रहिवाशांचे यामुळे हाल झाले. दरम्यान, जिल्ह्यातही दमदार पाऊस सुरू असून शुक्रवारपर्यंत सरासरीच्या ९९.५ टक्के पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे.शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास शहरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर हा पाऊस कोसळत होता. या पावसामुळे शहरातील चमेडियानगर, पॉवर हाऊस परिसर, भारतनगर, अंबिकानगर, सुराणा ले-आऊट, उमरसरा, रेल्वेलाईन परिसर, वीटभट्टी परिसर या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. तलावफैल परिसरात मूर्ती निर्मितीचे काम सुरू आहे. या कारागिरांनाही या पावसाचा फटका बसला. काही कारखान्यात पाणी शिरल्याने मूर्तींचेही नुकसान झाले. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून शुक्रवारपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९९.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी यवतमाळ शहरासह वणी, मारेगाव, झरीजामणी, घाटंजी परिसरात जोरदार पाऊस झाला. घाटंजी तालुक्यात १९.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर