मातोश्री वीणादेवी दर्डा यांना अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 12:30 IST2020-07-19T12:27:47+5:302020-07-19T12:30:50+5:30

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवार 19 जुलै रोजी यवतमाळ येथे त्यांच्या समाधीवर भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

Greetings to Matoshri Veena Devi Darda | मातोश्री वीणादेवी दर्डा यांना अभिवादन

मातोश्री वीणादेवी दर्डा यांना अभिवादन

यवतमाळ  -  मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवार 19 जुलै रोजी यवतमाळ येथे त्यांच्या समाधीवर भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, किशोर दर्डा, अॅड. अमरचंद दर्डा, कीर्ती गांधी, बाळासाहेब मागूलकर, डॉ. निमोदीया, सीमा दर्डा, लव दर्डा, प्राचार्य राममनोहर मिश्रा, प्राचार्य मदनलाल कश्यप, अॅड.  प्रवीण जाणी, अॅड.  पंकज ओसवाल आदी उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून आणि शारीरिक अंतर ठेवून हा  कार्यक्रम पार पडला.

Web Title: Greetings to Matoshri Veena Devi Darda