यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजीत नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 11:05 IST2018-01-10T11:04:53+5:302018-01-10T11:05:23+5:30

येथील समर्थ विद्यालयातील नववीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

Girl child commits suicide in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजीत नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजीत नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

ठळक मुद्देकारण अद्याप गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील समर्थ विद्यालयातील नववीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
त्रिशा राम अग्रवाल असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी तिने गळफास लावला. यात तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. त्रिशाच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. अत्यंत हुशार व हसतमुख असणाºया त्रिशाच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Girl child commits suicide in Yavatmal district