शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्या महिलांची टोळी गजाआड

By admin | Updated: September 18, 2014 23:42 IST

बसस्थानकावर प्रवासी महिलांना हेरुन त्यांना लुटणाऱ्या महिलांच्या एका टोळीचा पर्दाफाश येथील बसस्थानकावर झाला. महिलेच्या सतर्कतेनेच पाच महिलांची टोळी गजाआड करण्यात आली.

नेरची घटना : पाच महिलांचा समावेश नेर : बसस्थानकावर प्रवासी महिलांना हेरुन त्यांना लुटणाऱ्या महिलांच्या एका टोळीचा पर्दाफाश येथील बसस्थानकावर झाला. महिलेच्या सतर्कतेनेच पाच महिलांची टोळी गजाआड करण्यात आली.विमल मुकेश हातागडे, चंद्रकला प्रताप हातागडे, सुषमा भाई शेंडे, सीता रामदेव मानकर, प्रिया भारत मानकर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहे. दारव्हा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका संध्या पुंडलिक गावंडे (५८) या अमरावतीला एसटी बसने जात होत्या. दारव्हा ते नेरच्या दरम्यान प्रवासात काही महिला त्यांना लोटलाट करीत होत्या. लहान बालकांना घेऊन अंगावर पडत होत्या. बस नेर बसस्थानकावर आली असता गावंडे यांना बॅगमधील मोबाईल खाली पडलेला दिसला. त्यामुळे त्यांना शंका आली. बॅग तपासली असता त्यातील चार हजार रुपये लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच बसच्या वाहकाला याची कल्पना दिली. त्यावेळी सदर महिलांची झडती घेतली असता एका महिलेजवळ चार हजार रुपये आढळून आले. लगेच बस नेर पोलीस ठाण्यात लावली.त्यावेळी या पाचही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर महिलांनी पोलिसांना आपला पत्ता नागपूर येथील सांगितला असला तरी तो बनावट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. सदर महिला लहान मुलांना पुढे करून चोरी करीत होत्या. आणखीन चोरीचा छडा लागण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी )