गण गण गणात बोते : संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील गजानन महाराज मंदिरात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळातील माळीपुरा स्थित गजानन महाराज मंदिरातून पालखी शोभायात्रा काढण्यात आली होती. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गण गण गणात बोते :
By admin | Updated: March 2, 2016 02:43 IST