शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकात फिजिकल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST

जिल्ह्यात काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. खुद्द यवतमाळ शहरातही मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे एसटी महामंडळाला केवळ ५० टक्के प्रवास वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. एसटीने प्रवास करताना अगोदर वाहकाजवळ प्रवाशांना आपली नावे नोंदवावी लागतात.

ठळक मुद्देप्रवाशांची गर्दी : कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील बसस्थानकात सोमवारी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. प्रवाशांनी बसमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी केल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. खुद्द यवतमाळ शहरातही मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे एसटी महामंडळाला केवळ ५० टक्के प्रवास वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. एसटीने प्रवास करताना अगोदर वाहकाजवळ प्रवाशांना आपली नावे नोंदवावी लागतात. त्यांना आपला पत्तासुद्धा द्यावा लागतो. नावे नोंदविण्यासाठी वाहकाजवळ सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.मंगळवारी पोळा सण असल्याने अनेक नागरिक शहरातून गावाकडे जातात. त्यामुळे सोमवारी एसटी बसस्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती. या परिसरात संततधार पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. चिखल तुडवित अनेक प्रवासी एसटीत चढण्यासाठी गर्दीकरीत होते. वरून सारखा पाऊस सुरू असल्याने बसमध्ये बसण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.सर्वत्र चिखलाचे साम्राज्यनवीन बसस्थानक परिसरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बसस्थानकात केवळ दगड-माती टाकण्यात आली. माती पावसाने वाहून गेल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना चिखल तुडवित बसची प्रतीक्षा करावी लागते. चिखल भरलेल्या पायांनीच बसमध्ये प्रवेश करावा लागतो. यामुळे प्रवाशांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या