यवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळ’ परिसरात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी
By Admin | Updated: March 8, 2017 00:12 IST2017-03-08T00:12:51+5:302017-03-08T00:12:51+5:30
यवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळ’ परिसरात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचा हुबेहूब पुतळा उभारण्यात आला आहे.

यवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळ’ परिसरात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी
यवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळ’ परिसरात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचा हुबेहूब पुतळा उभारण्यात आला आहे. पाहताक्षणीच या पुतळ्याने भारावलेले जिंदा शहीद म्हणून देशभरात ख्याती प्राप्त असलेले मनिंदरजित सिंह बिट्टा यांना मंगळवारी बाबूजींच्या पुतळ्यासह छायाचित्र काढण्याचा मोह आवरला नाही.