शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

दारव्हा एमआयडीसीत स्पिनिंग फॅक्टरीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 9:43 PM

येथील एमआयडीसी परिसरातील मेमाई स्पिनिंग फॅक्टरीला शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या घटनेत एक कोटी ७५ हजार रुपयाचे साहित्य जळून खाक झाले. मशीनमधून उडालेल्या ठिणगीमधून ही आग लागल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देठिणगी उडाली : एक कोटीचे साहित्य खाक

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील एमआयडीसी परिसरातील मेमाई स्पिनिंग फॅक्टरीला शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या घटनेत एक कोटी ७५ हजार रुपयाचे साहित्य जळून खाक झाले. मशीनमधून उडालेल्या ठिणगीमधून ही आग लागल्याचे सांगितले जाते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.येथील यवतमाळ मार्गावरील एमआयडीसी परिसरात चिंध्यापासून कापूस तयार करणारी रमेश ठक्कर, पीयूष डोमडिया यांच्या मालकीची मेमाई स्पिंनिंग फॅक्टरी आहे. या ठिकाणी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. पाहता-पाहता आग संपूर्ण फॅक्टरीत पसरली. घटनेची माहिती मिळताच दारव्हा, दिग्रस, नेर येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण फॅक्टरीमध्ये या आग पसरल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुद्धा आग आटोक्यात आली नव्हती.या आगीत ४५० पक्की गठाण, ३५० कच्ची गठाण, प्रेस, स्पिंनिंग मशीन, एअर प्रेशर पंप, पीएफ पॅनल, कंट्रोल पॅनल, १५० टीनपत्रे, सीसीटीव्ही कॅमेरे यासह इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेत एक कोटी ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाच्यावतीने पंचनामा करण्यात आला. आगीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती.

टॅग्स :fireआग