आकर्षक आकाशदिवे : दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणूनही ओळखल्या जातो. यामध्ये आकाशदिव्यांना आगळे-वेगळे महत्व आहे. प्रत्येक घरावर सजणारे आधूनिक स्वरुपातील आकाशदिवे पुसदच्या बाजारात दाखल झाले आहे. या आकर्षक दिव्यांना नागरिकांमधून चांगली मागणी आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}