शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
4
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
5
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
6
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
7
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
8
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
9
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
10
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
11
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
12
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
13
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
15
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
16
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
17
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
18
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
19
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
20
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!

तीन अस्वलांनी केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 11:38 IST

नांदगाव शिवारात असलेल्या बेलारी येथे मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर तीन अस्वलांनी जोरदार हल्ला चढवून त्याला जखमी केले.

नरेंद्र नापतेकुत्र्यांनी वाचवला त्याचा जीवलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: नांदगाव शिवारात असलेल्या बेलारी येथे मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर तीन अस्वलांनी जोरदार हल्ला चढवून त्याला जखमी केले. यावेळी त्याला वाचवायला जवळपास कुणीच नव्हते. मात्र तेथे असलेल्या भटक्या कुत्र्यांनी अस्वलांवर भुंकून हल्ला चढवला व त्यांना पळवून लावले. सुधाकर भिकूचंद पवार, बेलारी असे या शेतकºयाचे नाव आहे. त्याला उमरखेड येथील रुग्णालयात दाखल केले आहे.यासंदर्भात नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयात फोन लावला असता, सुट्टीवर असल्याचे कारण सांगण्यात आले. या भागात एकदा बिबट्यानेही असाच हल्ला चढवून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना जखमी केले होते. गावकºयांना वन्यजीवांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव