शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण निधीसाठी कर्मचारी आक्रमक

By admin | Updated: November 6, 2016 00:12 IST

जिल्हा परिषदेमध्ये १९७५ पासून सुरू असलेली कर्मचारी कल्याण निधी योजना पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहे.

पोलीस आयुक्तालयातील प्रकार : सीपींसमोर कारवाईचे आव्हानअमरावती : शहर कोतवालीच्या हद्दीत जुगार उघड होतो, म्हणून पोलीस निरीक्षकांचे निलंबन, दहापेक्षा अधिक जण मुख्यालयी संलग्न, असे कारवाईचे आसूड ओढले जातात. मात्र, त्याचवेळी दोन पोलीस निरीक्षकांना झुकतेमाप का दिले जाते, असा प्रश्न पोलीस वर्तुळात उपस्थित झाला आहे. अधिनस्थ यंत्रणेपैकी काहींना ‘सरळ’ करण्यासाठी पोलस आयुक्तांनी निलंबन, बदलीसह मुख्यालयी संलग्नतेसोबत अनेकांच्या वेतनवाढी रोखल्यात. अनेकांना शो-कॉज बजाविण्यात आल्यात. मात्र, दोन निरीक्षक या दंडात्मक कारवाईला अपवाद ठरले आहेत. या दोघांना झुकतेमाप का? याची चर्चा आयुक्तालयात सुरू आहे. कारवाई न करण्यामागे त्या दोघांचे 'स्ट्राँग पॉलिटिकल कनेक्शन' कारणीभूत असल्याची ओरड आहे. पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात बसणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाला त्याच्या मर्जीने ‘मलईदार’ पोलीस ठाणे दिले जाते. दुसऱ्याची एकाच महिन्यात दोनदा बदली होऊन त्याला आधीचेच पोलीस ठाणे मिळते तरी कसे, असा प्रश्न ‘खाकी’नेच उपस्थित केला आहे. दोघांपैकी एकाच्या हद्दीत तर दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तच गांजा पकडतात. ट्रक चोरीची तक्रार मिसिंग म्हणून नोंदविण्यास फिर्यादीवर दबाव टाकला जातो. अवैध दारू आणि जुगार अड्डे राजरोसपणे चालविले जातात. ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरून काली-पिली अनधिकृतपणे धावतात. कुठलाही अवैध धंदा पोलिसांच्या मर्जीशिवाय चालविणे शक्य नसल्याचे उघड वास्तव असताना संबंधित ठाणेदाराला साधी शो-कॉजही बजावली जात नाही. त्यामुळे, पोलीस आयुक्त या दोन ठाणेदारांवर ‘प्रशासकीय कारवाई’ करण्यास का मागे पुढे पाहतात, याची कारणमिमांसा होणे गरजेचे आहे. याआधीही या ठाण्यातून अनेक तक्रारदारांना रिक्तहस्ते पाठविण्यात आले. आतासुद्धा ट्रक चोरीची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या ठाणेदारांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्याअनुषंगाने त्या निरीक्षकांवर प्रशासकीय कारवाईचा दंडुका उगारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)राजकीय हितसंबंधदोन ठाणेदारांसह पोलीस आयुक्तालयातील अन्य एका पोलीस निरीक्षकांवर राजकीय वरदहस्त आहे. प्रसंगी या पॉलिटिकल कनेक्शनचा वापर करून तेच यंत्रणेवर भारी पडत असल्याचे चित्र क्लेशदायी आहे. शहराच्या एका सीमेशी लगट करणाऱ्या पोलीस ठाणेदाराविरुद्ध अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. गुन्हे शाखेत असताना या महाशयाने थेट खारतळेगाव, पुसद्यापर्यंत ‘कनेक्शन’ निर्माण केले होते. मात्र, बदनामी झाल्यानंतर राजकीय आडोशाला जाऊन स्वत:चे योग्य जागी पुनर्वसन करून घेतले. या राजकीय हितसंबंधांची जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.