शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

यूजीसीच्या परीक्षा निर्णयाविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

राज्यात कोरोनाची परिस्थिती बघता या निर्णयामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. राज्य सरकारने विद्यार्थी हिताचा व आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने या निर्णयाचे समर्थन केले पाहिजे. परीक्षा घेताना कोणाला बाधा होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे सध्या विलगीकरण केंद्र म्हणून उपयोगात आणली जात आहे.

ठळक मुद्देरायुकाँचा विरोध : घाटंजीतून एक हजार विरोधाची पत्रे पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : अंतिम वर्षाच्या परीक्षेचा यूजीसीने घतेलेला निर्णय अत्यंत धक्कादायक आहे. परीक्षेला पूरक वातावरण नाही. त्यामुळे त्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, यासाठी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस एक हजार पत्रे पाठविण्याचे आंदोलन सुरू केले.राज्यात कोरोनाची परिस्थिती बघता या निर्णयामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. राज्य सरकारने विद्यार्थी हिताचा व आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने या निर्णयाचे समर्थन केले पाहिजे. परीक्षा घेताना कोणाला बाधा होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे सध्या विलगीकरण केंद्र म्हणून उपयोगात आणली जात आहे. तसेच गावी परत गेलेल्या विद्यार्थ्यांना परत वसतिगृहात येणे वाहतूक व्यवस्थेअभावी अवघड आहे.यूजीसीने परीक्षेचा निर्णय मागे घ्यावा व पुढील काळात कोरोनाचे संकट कमी होताच परीक्षा घ्याव्या, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली. त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रितेश बोबडे यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष प्रणव भारती, विराज निवल, शिवम ठाकरे, नीलेश दुल्लरवार, प्रणय शेंद्रे, विवेक गडे, विक्की चव्हाण, मंगेश निकोडे, सूरज मोतेवार, सचिन आणेवार, नयन गाडे, हर्षल गजबे आदींनी आंदोलन केले.

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा