शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यावरील पोलिसांना व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

शहर पोलीस ठाणे, यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखा, अवधूतवाडी पोलीस ठाणे व कमांडो बांधवांना या औषधीचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक अरगुलवार, सचिव नीलेश ताठीपामुलवार, उपाध्यक्ष किशोर पुनवंतवार, कोषाध्यक्ष राजू मामीडवार, प्रसिद्धी प्रमुख विजय बुंदेला, अविनाश जिड्डेवार, काशीनाथ ब्राह्मणे आदींनी या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना व्हायरसमुळे मागील १२ दिवसांपासून संपूर्ण यवतमाळ शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे. चौकाचौकात पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बांधव तैनात आहे. त्यांना यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनच्यावतीने पाच हजाराहून अधिक व्हिटॅमिन-सी, लिम-सी ५०० गोळ्यांचे वाटप करण्यात आले.चौकाचौकात सेवेवर असलेल्या तसेच यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडणाऱ्या आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. शहर पोलीस ठाणे, यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखा, अवधूतवाडी पोलीस ठाणे व कमांडो बांधवांना या औषधीचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक अरगुलवार, सचिव नीलेश ताठीपामुलवार, उपाध्यक्ष किशोर पुनवंतवार, कोषाध्यक्ष राजू मामीडवार, प्रसिद्धी प्रमुख विजय बुंदेला, अविनाश जिड्डेवार, काशीनाथ ब्राह्मणे आदींनी या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या