शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

बदल्यांतील घोळामुळे शिक्षकांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:06 AM

शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश राज्यस्तरावरून ‘एनआयसी’तर्फे जिल्हा परिषद सीईओंकडे पाठविले जात आहेत

यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या सुरू असून दोन जिल्ह्यांत आधी बदली झालेल्या शिक्षकांची यादी आणि त्यांच्या बदलीचे आदेश सीईओंकडे पाठविण्यात आले. मात्र, त्यातील अनियमिततांवर शिक्षकांनी आक्षेप घेत, सोमवारी यवतमाळच्या शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या प्रकाराचा निषेध केला.शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश राज्यस्तरावरून ‘एनआयसी’तर्फे जिल्हा परिषद सीईओंकडे पाठविले जात आहेत. सर्वात आधी धुळे आणि बुलडाणा जिल्हा परिषदांना बदल्यांचे आदेश मिळाले. एखाद्या शाळेत एकच रिक्त पद असतानाही तेथे दोन शिक्षकांना बदली आदेश देण्यात आला.अपंग नसलेल्या अनेक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे बदलीचा लाभ घेतला. सेवाज्येष्ठ शिक्षकांना पसंतीक्रमातील २०पैकी एकही गाव मिळाले नाही. त्याचवेळी कनिष्ठ शिक्षकांना मात्र पसंतीक्रमातीलच गाव मिळाले. असे अनेक घोळ या बदली यादीत आहेत. यवतमाळच्या बदल्यांमध्येही असाच प्रकार आढळला आहे.तातडीने रुजू करण्याचे गुपित काय?बदली आदेश मिळाल्यानंतर शिक्षकांना एका दिवसातच नव्या शाळेत रूजू होणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्यक्षात ज्यांनी प्रशासकीय बदलीसाठी अर्ज केले, त्यांना नियमानुसार सात दिवसांचा अवधी मिळणे आवश्यक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकeducationशैक्षणिक