शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
4
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
5
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
6
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
7
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
8
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
9
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
10
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
11
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
12
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
13
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
14
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
15
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
16
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
17
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
18
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

अवयवदानाच्या प्रचारासाठी सायकल स्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:04 PM

अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी चार तरुण सायकल प्रवासाला निघाले आहेत. त्यांनी पुण्यातील शनिवारवाड्यापासून प्रारंभ केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनमध्ये या सायकल स्वारीचा समारोप होणार आहे. हे युवक ७०० किलोमीटरचा प्रवास करीत रविवारी जिल्ह्यातील कामठवाडा गावात पोहोचले.

ठळक मुद्देशनिवारवाडा ते आनंदवन : ७०० किलोमीटर अंतर पार करून जिल्ह्यात पोहोचले, मजल दर मजल गावांमध्ये जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी चार तरुण सायकल प्रवासाला निघाले आहेत. त्यांनी पुण्यातील शनिवारवाड्यापासून प्रारंभ केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनमध्ये या सायकल स्वारीचा समारोप होणार आहे. हे युवक ७०० किलोमीटरचा प्रवास करीत रविवारी जिल्ह्यातील कामठवाडा गावात पोहोचले.मानवाने मानवासाठी मृत्यूनंतर अवयवदान केल्यास मृत्यूनंतरही अनेकांना जीवदान देता येते. यातून अनेक परिवारांना दिलासा मिळणार आहे. सत्कर्मासाठी त्याचा उपयोग करता येणार आहे. हा विचार समाजात रूजविण्यासाठी हे चार तरूण अविरत कार्य करीत आहे. पुण्यातील शनिवारवाड्यातून निघालेले हे चार तरूण मजल दर मजल करीत गावामध्ये जनजागृती करीत आहे.अहमदनगरमधील किसन ताकतोडे, सोलापूरमधील राजेंद्र सोनवने, नाशिकमधील सुरज कदम, सातारामधील गणेश नरसाळे या तरूणांचा यामध्ये समावेश आहे. हे तरूण रविवारी कामठवाड्यात आले होते. त्यांनी या ठिकाणी अवयवदानाचा प्रसार केला. अनेकांना अवयवदानाचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. अवयवदानाचे महत्व पटवून देत ही मंडळी आनंदवनात आपल्या सायकलयात्रेचा समारोप करणार आहे. गावागावांमध्ये युवक, ज्येष्ठ नागरिकांना अवयवदानाविषयी माहिती देऊन महत्त्व पटवून दिले जात आहे.