शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने केला दारव्हा, वणीच्या दोघांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण ३९५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४७ जण नव्याने पॉझिटिव्ह तर ३४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार १६२ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात ३२ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ४६३ झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३८७ जणांच्या मृत्युची नोंद प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ४७ नवे रुग्ण : ३२ जण काेरोनामुक्त

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायमच असून शुक्रवारी आणखी दोन रुग्णांचा प्राणघात झाला. मृतकांमध्ये वणी येथील ६३ वर्षीय पुरुष आणि दारव्हा येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्याचवेळी दिवसभरात ४७ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. तर ३२ जण कोरोनामुक्त झाले.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण ३९५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४७ जण नव्याने पॉझिटिव्ह तर ३४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार १६२ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात ३२ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ४६३ झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३८७ जणांच्या मृत्युची नोंद प्रशासनाने घेतली आहे.सुरूवातीपासून आतापर्यंत १ लाख १८ हजार ९३९ नमुने पाठविले असून यापैकी १ लाख १८ हजार २२७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील १ लाख ६ हजार ६५ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले. तर ७१२ अहवालांची अद्याप प्रतीक्षा असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कळविले आहे.

आता जपून वागा प्रशासनाने सार्वजनिक जीवनात वावरण्याचे नियम शिथील केल्याने सर्वत्र गर्दी होत आहे. त्यामुळेच आता नागरिकांनी अधिक जपून वागण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती आहे.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या