चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर (आर.जे.२७/जीबी-१३३५) निंबाच्या झाडावर आदळला. शनिवारी पहाटे ४ वाजता पांढरकवडा मार्गावरील रुंझा गावाजवळ हा प्रकार घडला. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}