शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पहिली ते चौथीचे वर्गही दिवाळीनंतर भरणार, शिक्षण मंत्रालयाने घेतला जिल्ह्याचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 5:00 AM

४ ऑक्टोबरला शाळा सुरू होताच लगेच ५ ऑक्टोबरला दीर्घ सुटीचे वार्षिक नियोजनही जाहीर करण्यात आले. त्यामुळे आधीच अर्धे वर्ष सुटीत गेलेेले असताना आता शाळांचे कामकाज उर्वरित कालावधीत कसे पूर्ण होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान दिवाळीची दीर्घ सुटी संपल्यानंतर जिल्ह्यात पहिली ते चौथीचे वर्गही सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे नियोजन झाले आहे. मात्र, त्याबाबतचा लेखी आदेश येण्याची प्रतीक्षा केली जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात तब्बल दीड वर्षानंतर कशाबशा पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या; पण शाळा सुरू होताच शिक्षकांच्या दीर्घ सुट्यांसाठी गडबड सुरू झाली. ४ ऑक्टोबरला शाळा सुरू होताच लगेच ५ ऑक्टोबरला दीर्घ सुटीचे वार्षिक नियोजनही जाहीर करण्यात आले. त्यामुळे आधीच अर्धे वर्ष सुटीत गेलेेले असताना आता शाळांचे कामकाज उर्वरित कालावधीत कसे पूर्ण होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान दिवाळीची दीर्घ सुटी संपल्यानंतर जिल्ह्यात पहिली ते चौथीचे वर्गही सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे नियोजन झाले आहे. मात्र, त्याबाबतचा लेखी आदेश येण्याची प्रतीक्षा केली जात आहे. 

चिमुकल्यांना प्रवाहात आणा...

शाळा बंद होत्या तरी ऑनलाईन उपक्रमांद्वारे शिक्षण सुरूच होते. दीर्घ सुट्यांमुळे शिक्षणावर परिणाम होणार नाही. पहिली ते चौथी वर्ग सुरू करण्यासाठी राज्यभर निवेदन दिले होते. - डाॅ. सतपाल सोवळे, शिक्षक 

हवे तर दोन शिप्टमध्ये शाळा भरवा; पण पहिली ते चौथीच्या चिमुकल्यांनाही शाळेच्या प्रवाहात आणा. दिवाळीची सुटी केवळ शिक्षकांना नव्हे तर विद्यार्थ्यांनाही गरजेची आहे.     - नंदराज गुर्जर, शिक्षक 

वरचे वर्ग सुरू झाल्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्याची मोठी उत्सुकता लागली आहे. घरी राहून हे चिमुकले कंटाळले आहे. त्यामुळे त्यांचे वर्ग लवकर सुरू झाले पाहिजे.     - आसाराम चव्हाण, शिक्षक 

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हीसी

- पहिली ते चौथी वर्गाबाबत शुक्रवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी सीईओ डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्याकडून व्हीसीद्वारे आढावा घेतला. - त्यानुसार दिवाळी सुटी संपताच जिल्ह्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन झाले. 

 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण