शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने लाल मिरची स्वस्त

By admin | Updated: April 10, 2017 02:01 IST

उन्हाळा सुरू झाला की घराघरात धान्य साठवणुकीला प्रारंभ होते. विशेषत: पापड, लोणची तयार करण्याची धावपळही सुरू असते.

ग्राहक समाधानी : किलोमागे ५० ते ७० रुपयांची घट, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीपुसद : उन्हाळा सुरू झाला की घराघरात धान्य साठवणुकीला प्रारंभ होते. विशेषत: पापड, लोणची तयार करण्याची धावपळही सुरू असते. अलीकडे लाल मिरच्या साठवून ठेवण्यात येतात. सध्या बाजारात लाल मिरच्यांची आवक वाढल्याने मिरचीचे दर किलोमागे ५० ते ७० रुपयाने उतरले आहे. परिणामी साठवणूक करणाऱ्यांची मिरची खरेदीसाठी गर्दी झाली आहे. पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी तिखटाची सोय करून ठेवण्यासाठी गृहिणींची सध्या धांदल उडाली आहे. यावर्षी मिरचीचे उत्पादन वाढल्याने आवक चांगली झाली आहे. पाच महिन्यांपूर्वी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बॅडगी मिरचीचा क्विंटलचा भाव २२ हजार ते २२ हजार ५०० रुपये होता. याच मिरचीचा भाव आता आठ ते बारा हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. जानेवारीपासून दर उतरू लागले आहेत. दरातील ही घसरण कायम आहे. गुंटूर मिरची आंध्र प्रदेशची असून या मिरचीला आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये १३ ते १३ हजार ५०० हजार रुपये भाव होता. सध्याचा दर चार हजार ते पाच हजार ५०० रुपये झाला आहे. तेजा मिरचीचा भाव सध्या आठ हजार ५०० रुपये असून सहा महिन्यांपूर्वी १२ हजार ते १३ हजार रुपये होता. मिरचीसाठी लागणाऱ्या मसाल्यांनाही चांगली मागणी आहे. किरकोळ बाजारात तुरीचा दर ६० ते ६५ रुपये, तर हरभरा डाळ ६० ते ७० रुपयांपर्यंत स्थिर आहे. डाळीचे उत्पादन पाहता आगामी काळात किलो मागे दोन ते तीन रुपये घसरण होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. दर उतरल्याने लाल मिरची खरेदी करण्याची धांदल सध्या बाजारात दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)