शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मोक्षधामातील जलतनही आता संपण्याच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 05:00 IST

कोरोनामुळे आतापर्यंत ८४३ जनांचा मृत्यू झाला. यातील बहूतांश कोरोना बाधित मृतदेहावर यवतमाळच्याच मोक्षधामात अंत्यसंस्कार पार पडले. मोक्षधामातील ओटेही कमी पडत आहे. दररोज मोठया प्रमाणात जलतन लागत असल्याने अनेक संघटना पुढे आल्या आहेत. काही नागरिकांनी जलतन दान केले होते. दात्यांचा हा ओघ कमी पडत आहे. मोक्षधामात आणखी जलतनाची गरज निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देमृत्यूचा आकडा वाढताच : एकाच दिवशी लागतेय ६४ क्विंटल जलतन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना मृत्यूचे आकडे डोळे विस्फारणारे आहे. यासोबतच अंत्यविधीला लागणाऱ्या जलतनाचीही चिंता वाढली आहे. दररोज यवतमाळच्या मोक्षधामात १२ ते १५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत आहे. शुक्रवारी तर २५ कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. याशिवाय सर्वसामान्य मृतदेहांचाही समावेश आहे. यातून मोक्षधामात लोकवर्गणीतून जमा झालेले जलतन संपत आले आहे.  कोरोनामुळे आतापर्यंत ८४३ जनांचा मृत्यू झाला. यातील बहूतांश कोरोना बाधित मृतदेहावर यवतमाळच्याच मोक्षधामात अंत्यसंस्कार पार पडले. मोक्षधामातील ओटेही कमी पडत आहे. दररोज मोठया प्रमाणात जलतन लागत असल्याने अनेक संघटना पुढे आल्या आहेत. काही नागरिकांनी जलतन दान केले होते. दात्यांचा हा ओघ कमी पडत आहे. मोक्षधामात आणखी जलतनाची गरज निर्माण झाली आहे. 

आधी जलतन नंतर बॉडी मोक्षधामात मृतदेह आणताना आधी जलतनाचे नियोजन केले जाते. यानंतरच मृतदेह दाखल होतात. एका मृतदेहाला अडीच क्विंटल जलतन लागत आहे. 

मोक्षधामात जलतानाची नितांत आवश्यकता आहे. यवतमाळकरांनी त्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. दररोज मोठ्या प्रमाणत लोकसहभाग मिळत आहे. आणखी लोकसहभागाची आवश्यकता आहे.- डाॅ. विजय अग्रवाल, वैद्यकीय अधिकारी,            नगरपालिका यवतमाळ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या