शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

उमरखेडमध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:23 AM

तालुक्यातील रेती घाटांचे अद्याप लिलाव न झाल्याने तालुक्यातील विकास कामे व बांधकामे पूर्णत: थांबली. यामुळे व्यापारी, मजूर, कंत्राटदार यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी बुधवारी मोर्चा काढून तहसीलवर धडक दिली.

ठळक मुद्देरेती घाट : तातडीने लिलावाची मागणी, तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील रेती घाटांचे अद्याप लिलाव न झाल्याने तालुक्यातील विकास कामे व बांधकामे पूर्णत: थांबली. यामुळे व्यापारी, मजूर, कंत्राटदार यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी बुधवारी मोर्चा काढून तहसीलवर धडक दिली.गेल्या चार महिन्यांपासून रेतीचा तुटवडा आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम झाला. मिस्त्री, मजूर, बांधकाम कामगार, व्यापारी, कंत्राटदार, सुतार आदी घटकांवर विपरित परिणाम झाला. कामगारांना काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली. परिणामी अनेक कुटुंबे कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहे. शासनाने रेती उपलब्ध करून दिली, तर मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू होतील. तसेच शासकीय विकास कामेसुद्धा सुरू होतील. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळेल. मजुरांच्या कुटुंबांची उपासमार होणार नाही. त्यासाठी शासनाने तत्काळ रेती घाट व साठ्याचा लिलाव करून रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे. या मागणीसाठी शेख जाकीर शेख रऊफ, गजराजसिंह चव्हाण, महेश अलट, सय्यद परवत इसार सय्यद काझी, डॉ.कोडगीलवार, राज भंडारी, अफसर ठेकेदार, जिम अग्रवाल, जमीर पेंटर, जाफर भाई, मकरंद पत्तेवार यांच्यासह शेकडो मजूर, कामगार, मिस्त्री, कंत्राटदार आदींनी तहसीलवर धडक दिली. मागणडीचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.

टॅग्स :sandवाळूMorchaमोर्चा