यवतमाळात कृषी कायद्याच्या विरोधात बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 15:08 IST2020-10-07T15:08:21+5:302020-10-07T15:08:48+5:30

Rally, farmer Yawatmal News केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी विधेयका विरोधात यवतमाळातील शेतकऱ्यांनी बुधवारी बैलबंडी-ट्रॅक्टर मोर्चा काढला.

Balbandi Morcha against Agriculture Act in Yavatmal | यवतमाळात कृषी कायद्याच्या विरोधात बैलबंडी मोर्चा

यवतमाळात कृषी कायद्याच्या विरोधात बैलबंडी मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी विधेयका विरोधात यवतमाळातील शेतकऱ्यांनी बुधवारी बैलबंडी-ट्रॅक्टर मोर्चा काढला. शेतकरी वारकरी संघटनेने यावेळी शासनाच्या दंडुकेशाहीचा निषेध नोंदविला. आझाद मैदानातून निघालेल्या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अन्यायकारक कायदा मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
 

Web Title: Balbandi Morcha against Agriculture Act in Yavatmal

टॅग्स :Farmerशेतकरी