शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर अज्ञात रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला. परंतु सदोष बियाणामुळे ३० टक्केच उगणव झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पेरणीनंतर कशीबशी ७० टक्के पेरणी जमली. त्यावर पाऊसही समाधानकारक झाला. शेतकऱ्यांनी पिकाची चांगली मशागत केली. परंतु ऐन शेंगामध्ये दाणे भरण्याच्यावेळी अज्ञात अळीचा प्रादूर्भाव झाला. पाने पिवळे पडू लागली. काही भागात तर पिकेच्या पिके सडू लागल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : शेतकरी सापडले अडचणीत, उत्पादनात घट होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले असून पीक अक्षरश: वाळू लागले आहे. शेंगामध्ये दाणे भरण्याच्यावेळी अचानक आलेल्या सोयाबीनवरील या रोगामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला. परंतु सदोष बियाणामुळे ३० टक्केच उगणव झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पेरणीनंतर कशीबशी ७० टक्के पेरणी जमली. त्यावर पाऊसही समाधानकारक झाला. शेतकऱ्यांनी पिकाची चांगली मशागत केली. परंतु ऐन शेंगामध्ये दाणे भरण्याच्यावेळी अज्ञात अळीचा प्रादूर्भाव झाला. पाने पिवळे पडू लागली. काही भागात तर पिकेच्या पिके सडू लागल्याचे चित्र दिसत आहे.पाटणबोरी, चालबर्डी, करंजी महसूल मंडळात येणाऱ्या अनेक गावांमध्ये सोयाबीनवर अज्ञात रोग आला आहे. सोयाबीन पेरणीसाठी रासायनिक खते व फवारणी आणि मशागतीसाठी कमीत कमी एकरी १५ हजार रूपये खर्च येतो. सोयाबीन पीक यावर्षी अतिशय चांगले असताना अज्ञात रोगाने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ऐन तोंडात आलेला घास हिरावून नेला जातो आहे. कोरोना विषाणूचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती