आर्णी क्रीडा संकुलाची दैनावस्था...
By Admin | Updated: July 15, 2015 03:12 IST2015-07-15T03:12:28+5:302015-07-15T03:12:28+5:30
आर्णी येथील क्रीडा संकुलाची गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड दैनावस्था झाल्याचे दिसून येते.

आर्णी क्रीडा संकुलाची दैनावस्था...
आर्णी येथील क्रीडा संकुलाची गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड दैनावस्था झाल्याचे दिसून येते. क्रीडा संकुलाच्या धावपट्टीवर सर्वत्र गवत उगवले आहे. त्यामुळे खेळाडूंना या ठिकाणी सराव करणे कठीण जाते. वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.