शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

By admin | Updated: August 24, 2015 00:14 IST

अरुणावती प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील विहिरीत मृतावस्थेत आढळलेल्या इसमाचा खून अनैतिक संबंध आणि शेतीच्या वादातून झाल्याचे पोलिसात तपासात निष्पन्न झाले.

मोखची घटना : पत्नीसह चौघांना अटक दिग्रस : अरुणावती प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील विहिरीत मृतावस्थेत आढळलेल्या इसमाचा खून अनैतिक संबंध आणि शेतीच्या वादातून झाल्याचे पोलिसात तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी पत्नीसह जवळच्या चार नातेवाईकांना अटक केली असून त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी एका पोत्यात बांधून सदर इसमाचा मृतदेह फेकल्याचे पुढे आले. या घटनेचे रहस्य तब्बल सहा महिन्यानंतर उलगडले. एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचे प्रेत पोत्यामध्ये मोठ्या दगडासह तारेने बांधलेले २१ मार्च रोजी आढळून आले होते. या इसमाचा खून केल्याचा संशय होता. वैद्यकीय अहवालात त्याचा गळा दाबून खून केल्याचे पुढे आले होते. मात्र मृतदेहाची ओळख पटत नसल्याने आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दिग्रस पोलिसांनी त्याची ओळख पटविण्यासाठी सखोल तपास केला. गोपनीय माहितीवरून तो मोख येथीलच रामकृष्ण उकंडाजी बेंद्रे (६०) असल्याचे निष्पन्न झाले. तो मूळचा मानोरा तालुक्यातील जनुना येथील होता. काही वर्षापासून तो मोख येथे दुसऱ्या पत्नीसह शेती करीत होता. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकावर तपास केंद्रीत केला. तेव्हा खून त्याची दुसरी पत्नी वेणूबाई रामकृष्ण बेंद्रे (५०), साळा देवराव श्रावण भगत (४८), दोघे रा. मोख ता. दिग्रस, साळी शांताबाई संतोष धुर्वे (३५) आणि साडभाऊ संतोष तुळशीराम धुर्वे (४०) रा. जयपूर ता. कारंजा यांनी केल्याचे निष्पन्न झाले. शेतीच्या वादातून आणि अनैतिक संबंधातून हा खून केल्याची कबुली या चौघांनी पोलिसांपुढे दिली. सदर तपास डीवायएसपी कल्पना भराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय देशमुख, नारायण पवार, गजानन पत्रे, सायबर सेलचे सुमित पालेकर यांनी केला. (प्रतिनिधी )