शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’चे संभे यांना अचिर्व्हस अवॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:27 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांचा उल्लेखनीय कार्याबद्दल गुणगौरव करण्यात आला. यात डॉ.राजेश संभे, प्रा.सागर जिरापुरे, रियाज अहमद खान, अमित होळकुंडकर यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांचा उल्लेखनीय कार्याबद्दल गुणगौरव करण्यात आला. यात डॉ.राजेश संभे, प्रा.सागर जिरापुरे, रियाज अहमद खान, अमित होळकुंडकर यांचा समावेश आहे.विभाग प्रमुख व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इनोवेशन, इन्क्युबेशन अ‍ॅन्ड इंटरप्राईज बोर्डचे सदस्य असलेले डॉ. राजेश संभे यांना सन २०१९ चा इंडिया अचिव्हर्स अवॉर्ड प्राप्त झाला. बंगलोर येथील सोहळ्यात माजी विश्वसुंदरी व सिनेतारका दिया मिर्झा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच युनिव्हर्सिटी आॅफ डोमिनिकाशी संलग्न डॉ.पी.व्ही. पवार रिसर्च सेंटर नाशिक यांचा मानाचा असलेला लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड-२०१९ नाशिक येथे डॉ.संभे यांना प्रदान करण्यात आला. तंत्रशिक्षणातील निरंतर उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो.डॉ.संभे हे बॉल्सब्रिज युनिर्व्हसिटी, डोमिनिका येथे फेलो चार्टर्ड मेंबर म्हणून कार्यरत आहे. जगातील शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय परिषदांवर आणि जर्नल्सवर आंतरराष्ट्रीय कमिटी मेंबर म्हणून कार्य करत आहे.जिरापुरे, खान, होळकुंडकर सन्मानितजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्रेहमिलन सोहळा ‘युफोरिया-१९’मध्ये प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा.सागर जिरापुरे यांना बेस्ट टिचर, तर रियाज अहमद खान यांना बेस्ट नॉनटिचिंग टेक्निकल तर अमीत होळकुंडकर यांना बेस्ट नॉनटिचिंग नॉन टेक्निकल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ.रामचंद्र तत्त्ववादी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.