यवतमाळ एमआयडीसीत डबे पोहचविणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 14:49 IST2018-09-12T14:49:16+5:302018-09-12T14:49:48+5:30

एसटी बसला चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना येथे बुधवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास घडली.

Accidental death of a youth who reached tiffins in Yavatmal MIDC | यवतमाळ एमआयडीसीत डबे पोहचविणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

यवतमाळ एमआयडीसीत डबे पोहचविणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

ठळक मुद्देचुकीच्या दिशेने केले होते ओव्हरटेक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: एसटी बसला चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना येथे बुधवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास घडली. यवतमाळ-दारव्हा रोडवर हा अपघात झाला. यवतमाळच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे डबे नेण्याचे काम करणाऱ्या उत्तम गायकवाड या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. उत्तम गायकवाड याने समोर जाणाऱ्या एसटीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि बसचालकालाही बस तात्काळ नियंत्रित करणे जमले नाही.

Web Title: Accidental death of a youth who reached tiffins in Yavatmal MIDC

टॅग्स :Accidentअपघात