शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

कळंब-राळेगाव मार्गावर अपघातात शिक्षक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:06 PM

रात्री यवतमाळ येथे परत येत असताना वडगाव फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. घटनेची माहिती होताच नागरिकांनी त्यांना उपलब्ध साधनाद्वारे यवतमाळ येथे हलविले. रात्री ३ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देवडगाव फाटा। माजी सभापतींचा पुत्र

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातातशिक्षक ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास राळेगाव मार्गावरील वडगाव फाट्याजवळ घडली. अमित भोयर (रा.यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. ते कळंब पंचायत समितीच्या माजी सभापती मंदाताई भोयर यांचे चिरंजीव होते.पिंपळगाव (रुईकर) येथील शेतावर ते दुचाकीने गेले होते. रात्री यवतमाळ येथे परत येत असताना वडगाव फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. घटनेची माहिती होताच नागरिकांनी त्यांना उपलब्ध साधनाद्वारे यवतमाळ येथे हलविले. रात्री ३ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते कळंब येथील जीवनदीप आश्रमशाळेवर शिक्षक होते. प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातTeacherशिक्षक