शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

पुसद विभागात ४२ कोटी पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 10:38 PM

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक पुसद विभागीय कार्यालयच्यावतीने तीन तालुक्यातील १०७ सहकारी संस्थेतील ९ हजार ३६७ सभासदांना ४२ कोटी ४३ लाख ६४ हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँक : नऊ हजार ३६७ सभासदांना कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक पुसद विभागीय कार्यालयच्यावतीने तीन तालुक्यातील १०७ सहकारी संस्थेतील ९ हजार ३६७ सभासदांना ४२ कोटी ४३ लाख ६४ हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.जिल्हा बँकेच्या पुसद विभागीय कार्यालय अंतर्गत पुसद, उमरखेड व महागाव तालुक्यांचा सामावेश आहे. पुसद तालुक्यातील ३७ सहकारी संस्था मार्फत ४ हजार २४० सभासदांना ४ हजार ९९१.६४ हेक्टेरसाठी तब्बल १९ कोटी ७ लाख ८७ हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले.उमरखेड तालुक्यातील ५२ सहकारी संस्थेच्या ३ हजार ६६४ सभासदांना एकूण ४ हजार १८६.९५ हेक्टर क्षेत्रासाठी १६ कोटी ५४ लाख २५ हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले तर महागाव तालुक्यातील २८ सहकारी संस्थेच्या १ हजार ४६३ सभासदांना २ हजार ७.६२ हेक्टर क्षेत्रासाठी तब्बल ७ कोटी ९८ लाख ९७ हजार रुपये एवढे कर्ज वाटप करण्यात आले.बँकेचे ज्येष्ठ संचालक विजयराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय व्यवस्थापक डी.सी. राठोड, वसुली अधिकारी एस.एम. पुलाते, पी.बी. चव्हण, निरीक्षक सूर्यवंशी, पवार व रंगारी व सर्व सचिव यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या कर्जवाटपासाठी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे इतर राष्टÑीयकृत बँक मात्र खरीप कर्ज वाटपसाठी अद्याप पुढे आल्या नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक