शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात चार महिन्यात ४१६ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 11:47 IST

विदर्भात गत चार महिन्यांत ४१६ शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा झाली. या घटनांनी विदर्भ हादरला आहे. कृषी विभागाने अंतरप्रवाही कीटकनाशकांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा हादरलीअंतरप्रवाही औषधांवर बंदीच्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अंतरप्रवाही कीटकनाशकांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. विदर्भात गत चार महिन्यांत ४१६ शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा झाली. या घटनांनी विदर्भ हादरला आहे. कृषी विभागाने अंतरप्रवाही कीटकनाशकांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.यावर्षीच्या हंगामात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक १३८ शेतकरी, मजुरांना विषबाधा झाली. यवतमाळ जिल्ह्यात ३३ घटना घडल्या. बुलडाण्यात ९६, वाशिममध्ये १०० तर अमरावती जिल्ह्यात ४९ घटना घडल्या आहेत. चार महिन्यांत विदर्भात ४१६ रूग्णांना विषबाधा झाली. विषबाधितांना शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले. युद्धपातळीवर उपचार करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र अशा घटना घडू नये म्हणून ठोस उपाययोजनांची नितांत गरज आहे.मोनोक्रोटोफॉस, कॉम्बीनेशनमधील प्रोफेनोफॉस, अ‍ॅसेफेट, इमीडा ४० प्लस सायप्रेमेथ्रीन ४० या चार अंतरप्रवाही औषधांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव असून केंद्र शासनाच्या निर्णयावर ही बंदी अवलंबून आहे.- पंकज बर्डे, कृषी विकास अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती