मोठ्या वीकेंडमुळे ट्राफिक जाम, ठाण्यातही वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 15:57 IST2017-12-23T15:57:11+5:302017-12-23T15:57:32+5:30
शनिवार, रविवार आणि सोमवारची नाताळची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्या आल्यानं लोणावळ्यासह महाबळेश्वर, कोल्हापूर भागातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ ...
शनिवार, रविवार आणि सोमवारची नाताळची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्या आल्यानं लोणावळ्यासह महाबळेश्वर, कोल्हापूर भागातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. (स्थळ - ठाणे आनंद नगर टोल नाका, व्हिडीओ - विशाल हळदे)