केडीएमसीत शिवसेना नगरसेविकांचं आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 13:09 IST2017-08-01T13:08:53+5:302017-08-01T13:09:07+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नगरसेविकांनी मंगळवारी (1ऑगस्ट रोजी) आंदोलन केलं. विकासकामांबद्दल बोलायला आयुक्त पी.वेलरासू वेळ देत नसल्याचा नगरसेविकांनी ...
कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नगरसेविकांनी मंगळवारी (1ऑगस्ट रोजी) आंदोलन केलं. विकासकामांबद्दल बोलायला आयुक्त पी.वेलरासू वेळ देत नसल्याचा नगरसेविकांनी आरोप केला आहे.