सोलापूरच्या नगरसेवकांचे सोनू स्टाईल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 19:18 IST2017-08-10T19:18:02+5:302017-08-10T19:18:19+5:30
सोलापूर : सोलापूरच्या नगरसेवकांचे सोनू स्टाईल आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी भाजपाच्या कामगिरीचा सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? या ...
सोलापूर : सोलापूरच्या नगरसेवकांचे सोनू स्टाईल आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी भाजपाच्या कामगिरीचा सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? या गाण्यातून निषेध व्यक्त केला.