सोलापूर - सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यात्रेस प्रारंभ झाला आहे. मानाच्या सात नंदीध्वजाची पूजा झाली.