Next

साताऱ्यातील राजपथावर दोन तास वळूंची झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 13:07 IST2018-01-09T13:07:19+5:302018-01-09T13:07:44+5:30

राजपथ म्हणजे सातारकरांचा जणू जीवनमार्गच आहे. शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, शासकीय कार्यालयांत जाणाऱ्यांसाठी सकाळी या मार्गावरूनच जावे लागते. ऐन वर्दळीच्या ...

राजपथ म्हणजे सातारकरांचा जणू जीवनमार्गच आहे. शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, शासकीय कार्यालयांत जाणाऱ्यांसाठी सकाळी या मार्गावरूनच जावे लागते. ऐन वर्दळीच्या वेळी या मार्गावर दोन वळूंची झुंज लागली. जागा सापडेल तिकडे ते सैरावैरा धावत असल्याने महिला, तरुणी, लहान मुलांची पळापळ झाली.